about_image
ABOUT US

आनंदी मुले हीच आमची पोहोचपावती .. सर्व सण गुरुकुलम मध्ये साजरे होतात . रंगपंचमी हि तशीच अगदी उत्साहाने साजरी होते अश्याच आनंदी चेहऱ्याने

आचार्य गुरुकुलम ही एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. मुलांना छान आणि सज्जन पण कठोर तत्वनिष्ठ माणूस बनवणे हेच आमचे ब्रीद आहे add more

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आणि संस्कार दोन्ही समान महत्त्वाचे आहेत.

आचार्य गुरुकुलाममध्ये आम्ही फक्त अभ्यासावर नाही, तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि मूल्यांवरही भर देतो. आमच्या अनुभवी शिक्षकवर्गाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार विकसित होतात. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व अतिरिक्त तास उपलब्ध आहेत. सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरणामुळे विद्यार्थी आनंदाने शिकतात आणि शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनात यशस्वी होतात. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि जीवनासाठी सक्षम बनवणे हा आहे.

500 + 1000 + 240+ Students
24 +2+ Branches

OUR STATUSE VALUEDifferentiate Your Classroom What Makes Us Special

Lorem ipsum dolor sit, amet consectetur adipisicing elit. Suscipit magni sequi vitae adipisci quisquam exercitationem quidem ipsa, minima repudiandae nostrum! Lorem ipsum dolor sit amet consectetur adipisicing, elit. Modi, dignissimos. Tempore, cumque sed nobis laudantium rem odio, odit

Joyful
60%
Success
90%
Engaging
95%
value-image

Our TeachersAwesome Instructor

image

Bhagyashree ChavanVice Principal Malshiras Branch

image

Vaishali NaikSupervisor Pune Branch

image

Komal CholkeVice Principal Pune Branch

image

Vrushali BarkadePrincipal Pune Branch

image

Jidnyasa TambolkarSanskar And Sport

whatsapp--v1